गणपतीस्तोत्र

लहानपणी बालोपासना आणि रामरक्षेबरोबर हे गणपतीस्तोत्र देवाजवळ दिवा लागला की म्हणायचो. जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती । करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।। तुझे नाम मंगलमूर्ती, तुज इंद्रचंद्र ध्याती । विष्णु शंकर तुज पुजिती, अव्यया ध्याती नित्यकाळी ॥ तुझे नाम विनायक, गजवदना तू मंगलदायक । सकल विघ्ने कलिमलदाहक, नामस्मरणे भस्म होती ॥…