kundalini chakras in human body

योगशास्त्र योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. म्हणूनच आज जगाच्या कानाकोप-यात योगाचा प्रसार झाला आहे. योगाची साधक-बाधक चर्चा करता लक्षात येतं की, योग हा काही चमत्कार नाही वा कुठल्याही देव-दैववादाशी त्याचा संबंध नाही. परंतु धर्माचा तो अविभाज्य भाग असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. योग म्हणजे अनुशासन किंवा स्वयंशिस्तीचा वस्तुपाठ. योगसाधनेच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने मन…