|

Essay on Navratri in Marathi language

  वैदिक धर्मानुसार परब्रह्म उपासना सुरू झाली. या परब्रह्माची शक्ती म्हणजे माणसांतील मातृभाव. म्हणूनच अगदी उपनिषद काळापासून या मातृभावाला शक्तिरूप मानून तिची उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते. यासाठी तिची अनेक रूपे निर्माण होऊन सगुणोपासनेसाठी समाजाने तिचे सुलभीकरण केले. आदिमाया, महाशक्ती, महामाया अशा रूपांत ती अवतरली. कधी तारक तर; कधी संहारक/मारक ठरली. समूहाने जगताना समाजाने या…