ह्या आरत्या आमच्या घरी गणपती येतो तेव्हा म्हणतात
-
सुखकर्ता दुःखहर्ता – गणपतीची आरती
- लवथवती विक्राळा – शंकराची आरती
- दुर्गे दुर्घट भारी – दुर्गेची आरती
- त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त – दत्ताची आरती
- युगें अठ्ठावीस विटेवरी उभा – विठ्ठलाची आरती
- येई हो विठ्ठले – विठ्ठलाची आरती
- आरती ज्ञानराजा – ज्ञानेश्वरांची आरती
- सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं – हनुमानाची आरती
- घालीन लोटांगण
- सदा सर्वदा
- कैलासराणा शिव चंद्रामौळी
- ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
- मोरया मोरया मी बाळ तान्हे
- अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र
- शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे
I like aarti