Posts Tagged ‘सप्तशती गुरुचरित्र’

सप्तशती गुरुचरित्र

सप्तशती गुरुचरित्र

हा मराठी ग्रंथ गंगातीरीं ब्रह्मावर्त येथे शके १८२६ (इ. स. १९०४) मध्यें झाला. मूळ श्रीगुरुचरित्राच्या सारभूत या ग्रंथाचे अध्याय ५१च आहेत व त्यांत ७०० श्लोक आहे. प्रत्येक श्लोकाचे तिसरे अक्षर क्रमाने वाचले असता श्रीमद्भगवद्गीतेचा १५वा अध्याय होतो. म्हणजेच हा ग्रंथ मंत्रगर्भ आहे. श्रीगुरुचरित्राच्या वाचनाचा अधिकार सर्वांना नसल्याने स्त्रीशूद्रादिकांना थोडक्यांत श्रीगुरुचरित्राची ओळख, उजळणी व अनुष्ठान या तीनही गोष्टी साध्य व्हाव्यात तसेच गीतेच्या पंधराव्या अध्यायाच्या पाठाचे फळही सहजच मिळावे असा श्रीमहाराजांचा उद्देश दिसतो.

चरितानुसंधान २७ द्विजगर्वपरिहार
दीपकाख्यान २८ कर्मविपाक
अंबरीषोपाख्यान २९ भस्ममहिमा
अनसूयोपाख्यान ३० प्रेतांगनाशोक
श्रीपादावतार ३१ पतिव्रताधर्म
गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापना ३२ प्रेतसंजीवन
गोकर्णक्षेत्रवर्णन ३३ रुद्राक्षमहिमा
शनिप्रदोषव्रत ३४ रुद्राभिषेकफल
रजकवरप्रदान ३५ सीमंतिनी आख्यान
१० चोरहनन व दिवजसंजीवन ३६ आह्निककर्मनिरूपण
११ श्रीनृसिंहावतार ३७ आचारधर्म
१२ संन्यासदीक्षाग्रहण ३८ अन्नपूर्ति
१३ विप्रशूलहरण ३९ वृद्धवंध्याप्रसव
१४ सायंदेववरप्रदान ४० विप्रकुष्ठहरण
१५ तीर्थयात्रानिरूपण ४१ काशीयात्रानिरूपण
१६ शिष्यत्रयाख्यान ४२ काशीयात्रानिरूपण
१७ छिन्नजिह्वादान ४३ अनंतव्रत
१८ धनकुंभप्रदान ४४ श्रीपर्वतयात्रा
१९ योगिनीवरदान ४५ ब्राह्मणकुष्ठनिवारण
२० समंधपरिहार ४६ कवीश्वरास उपदेश
२१ मृतपुत्रसंजीवन ४७ दीपावली उत्सव
२२ वंध्यामहिषीदोहन ४८ शूद्रधान्यप्रवृद्धि
२३ ब्रह्मराक्षसोद्धारण ४९ गाणगापूरवर्णन
२४ विश्वरूपदर्शन ५० यवनोद्धारण
२५ उन्मत्तद्विजाख्यान ५१ वरप्रदान

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - March 22, 2017 at 5:20 pm

Categories: Stotra   Tags:

© 2010 Chalisa and Aarti Sangrah in Hindi

Visits: 448 Today: 1 Total: 1645091