अंबेची आरती Ambechi Aarti

  अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो| प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो| मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो| ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो| उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।। द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो। सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।। कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो। उदोकारें…