|

नवरात्री स्तोत्र आरती

बायका एरवि नित्य पठण करीत असलेल्या स्तोत्रान्चे नवरात्रीनिमित्ते पुस्तक बनवुन दिले आहे. ती स्तोत्रे/आरत्या वगैरे पुढे देत आहे. यातिल काही आधिच वर दिलेल्या असतील तर सान्गा, तसेच अधिक शुद्धतेकरता, पुस्तक वा जाणकाराचे मार्गदर्शन घ्या, चूका असतील तर मला इथे सान्गा ॥ श्रीदेवी उपासना – उपचार पद्धती ॥ (आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी) तिथी आसनार्थ पुष्प/पत्र…