श्री विंध्यवासिनी माता आरती

श्री विंध्यवासिनी माता आरती जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी जय जय जगदंबे ||धृ|| अनुपम स्वरुपाची, तुझी घाटी, अन्य नसे या सृष्टी, तुजसम रुप दुसरे परमेष्टी, करिता झाला कष्टी, शशीरस रसरसला, वदनपुटी, दिव्यसुलोचन दृष्टी सुवर्णरत्नांच्या, शिरी मुकुटी, लोपती रवि शशीकोटी, गजमुख तुज स्तविले, हे रंभे मंगल सकलरंभे, जय जय जगदंबे, श्री अंबे, विंध्यवासिनी देवी…