How to take teerth

तीर्थ घेण्याचे नियम​ तीर्थप्रसाद एकत्रच घ्यावयाचा असल्याने आपण फक्त तीर्थ घेण्यासंबंधी शास्त्रसंकेत पाहू यात. तीर्थ स्वतः न घेता नेहमी ज्येष्ठांकडून अथवा पुरोहितांकडून घ्यावे. तीर्थ घेताना हात स्वच्छ असावेत. उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा करून तीर्थ घ्यावे. उजव्या हाताची तर्जनी अंगठ्याच्या मुळापर्यंत वाकवून गाईच्या कर्णाप्रमाणे मुद्रा करावी आणि त्या खोलगट भागात तीर्थ घ्यावे. तीर्थ प्राशन करतांना आवाज…