Shree Akkalkotswami Stotra in Marathi and Mahatmya

  हे स्तोत्र कवी मिलिंद माधव यांनी रचले आहे …… ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: | ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १|| नंतर नमिली श्री सरस्वती | जगन्माता भगवती | ब्रम्ह्य कुमारी वीणावती | विद्यादात्री विश्वाची || २|| नमन तैसे गुरुवर्या | सुखनिधान सदगुरुराया | स्मरूनी…