कर्पुर आरतीचा अर्थ Meaning of Karpur Aarti
Meaning of Karpur Aarti काही वर्षांपूर्वी माझे वडील बंधू श्री तात्या कुंटे यांनी कर्पुर आरतीचा अर्थ सांगितला. कापूर प्रज्वलीत करून आरतीच्या शेवटी म्हटल्याजाणारी कर्पूर आरती म्हणजे शिव पार्वतीचा अतिशय सुंदर श्लोक आहे. ‘पार्वती कर्पूर गौर आहे तर शिव करुणावतार आहे. शिवाने भुजगेंद्राचा हार धारण केला आहे तर पार्वतीने ह्यदयाला आनंद देणारी फुलें धारण केली आहेत….