श्री मंगेशाची आरती Shree Mangeshachi Aarti

जय देव जय देव जय श्री मंगेशा| आरती ओवाळू तुजला सर्वेशा|| धृ|| महास्थान तुझे गोमंतक प्रांती| भावे करूनी करीतो तुजला आरती| महाभक्त तुझे निशीदिनी गुण गाती|मी तो दास तुझ्या चरणांची माती| जय||१|| धरलासी अवतार दुष्टा माराया|साधू संतजन पृथ्वी ताराया| भक्तांचा तारक तू मंगेशराया|सर्प अक्षय करीतो तुजवरती छाया| जय||२|| दु:खदारीद्रीक ही विघ्ने निवारी|संकटापासूनी मजलागी तारी| शक्ती…