कोणाचे ग कोणाचे – Marathi kavita kunache g kunache
कोणाचे ग कोणाचे कोणाचे ग कोणाचे हे सुंदर डोळे कोणाचे? त्या पाण्यातील माशाचे कि माझ्या बाळाचे ||1|| कोणाचे ग कोणाचे हे गुब्बु गाल कोणाचे? त्या झाडावरील गुलाबाचे कि माझ्या बाळाचे ||2|| कोणाचे ग कोणाचे हे लाल ओठ कोणाचे? त्या मिठू पोपटाचे कि माझ्या बाळाचे ||3|| कोणाचे ग कोणाचे हे रूप गोजिरे कोणाचे? त्या आकाशातील चंद्राचे…