Karachi too resonates with ‘Bappa Morya’, sevan days ganpati visarjan

पाकिस्तानमध्ये कराचीत यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. कराचीत गणेश चतुर्थीला गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. कराचीत मोठ्या भक्ती भावात गणपतीची स्थापना करून पूजा आरती करण्यात आली. हजारो हिंदू कुटुंबांनी यावेळी गणरायाच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. कराचीत गणपती बाप्पाची स्थापना मंडपात होत नाही. तर तेथील विविध मंदिरांमध्ये बाप्पाला विराजमान केलं जातं. कराचीत गणपती बाप्पाला…