Different forms of Shakti
Different forms of Shakti
Different forms of Shakti
मम प्रिय उत्सव दीपावली संस्कृत निबंध। … मम प्रियः उत्सवः दीपावली दीपोत्सवः वा वर्तते। मह्यम् एतत् पर्व अतीव रोचते। दीपावलिः उत्सवः प्रतिवर्षे कार्तिकमासास्य अमावस्यायां तिथौ मान्यते।
एक मास्क मनाचा पण असावा एक मास्क मनाचा पण असावाराग हेवा हव्यास सगळा फिल्टर व्हावासमाधानानी फक्त आत शिरावंकणव आणि हास्य विनोदांनाबरोबर घेऊन यावंयोग्य वेळी रागालासुध्दा मुभा मिळावीस्वत:वरच्या रागाला तरआडकाठीच नसावीसमोरच्याचे चांगले गुणसहजावारी आत यावेतत्याच्या दोषांवर मात्रया मास्कची नियंत्रणं हवीतबालीशपणा मोठ्यांच्या मास्क मधूनहळूच कधीतरी आत यावात्याचा हात धरूनसमंजसपणाही आत शिरावा देवा करोना तर दिलाच आहेसआता या…
।। श्री करवीरनिवासीनीची आरती ।। ओम् सुंदर सात्त्विक सोज्वळ ब्रम्हर्श्री सगुणी,अनंत रवि तेजासम शोभे मुखरमणी,लोभसमानसहारी सुख सुंदरखाणी,हरिहर अजशासक श्री नारायणी राणी,जय दुर्गे, हरि जाये करविरपूरवासी ।नवदुर्गा सहित श्री पिठेश्वरवासी ,जय दुर्गे जय ।।ओम् एकांबा, मुकांबा, पद्मावती आई,प्रियांगी कमलांबा, श्री महाकाली आई ,अनुगाई गजलक्ष्मी, श्री लक्ष्मीआई ,नवदुर्गा सहित श्री नारायणी ध्यावीजय दुर्गे हरी जाये करविरपूरवासी ।नवदुर्गा…
28 मई 1883 तमे वर्षे नाशिकनगरे जात: अयं भारतस्य समर्पित: स्वतन्त्रतासैनिक:, कवि:, लेखक:, तथा च प्रसिद्ध: राजनीतिज्ञ: आसीत्। स: राजनीतितदलं हिन्दु-महासभाया: नेता आसीत्। स: भारतं हिन्दु-राष्ट्रं कर्तुं प्रयासं कृतवान्। महात्मागांधी: धर्म-निरपेक्ष: आसीत्। अत: तेन स: तस्य सर्वदा मतभेद: एव आसीत्। स: हिन्दु-महासभाया: षट् वारं अध्यक्षरुपेण चयनित:। स: इसराइलदेशे अपि यहुदि-धर्मस्य कृते फिलिस्तीनदेशस्य विरोधे कार्यं कृतवान्।…
लालबागला लालबाग हेच नाव का पडलं? यामागे काय इतिहास आहे?…राजकीय पुढारी फिरोझशहा मेहता यांचा बंगला या भागातच होता. तो ज्या वाडीत होता तिथे आंबा, फणस, केळी, सुपारी यांची असंख्य झाडं होती. मुंबईचा भराव टाकताना या वाडीत टाकलेली माती मात्र लाल होती. त्यामुळे हा परिसर ‘लालवाडी’ म्हणूनच ओळखला जात होता. पुढे ‘वाडी’ ची ‘बाग’ झाली. त्यामुळे…
Samuel Osborne A DNA test has debunked the enduring conspiracy theory that Nazi war criminal Rudolf Hess was replaced by an imposter in prison. An analysis of blood samples showed the man imprisoned in Spandau Prison in Berlin was indeed Adolf Hitler’s deputy. Hess was captured after flying solo from Germany to Scotland in May…
Please give the names, photos and brief description of all forms of Shakti. Thanks
Nice Suggestion!! Thanks!!