kundalini chakras in human body

योगशास्त्र

योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. म्हणूनच आज जगाच्या कानाकोप-यात योगाचा प्रसार झाला आहे. योगाची साधक-बाधक चर्चा करता लक्षात येतं की, योग हा काही चमत्कार नाही वा कुठल्याही देव-दैववादाशी त्याचा संबंध नाही. परंतु धर्माचा तो अविभाज्य भाग असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

योग म्हणजे अनुशासन किंवा स्वयंशिस्तीचा वस्तुपाठ. योगसाधनेच्या सातत्यपूर्ण अभ्यासाने मन खंबीर व एकाग्र होऊन प्रसन्न व्यक्तिमत्त्व लाभू शकते. ‘योग: कर्मसुकौशलम्’ असेही त्यांचे वर्णन केले जाते. योग ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. योगासनांच्या प्रचाराचा उपक्रम नेहमी स्वागतार्ह असतो; पण त्याचा परिचय करून देणे हा प्रस्तुत निबंधाचा हेतू नाही. या विषयाला ऐतिहासिक निष्कर्ष लावून त्याचा साधक-बाधक विचार करणे प्रस्तुत आहे; कारण धर्माचा तो एक अविभाज्य भाग असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

उत्तर वैदिक काळात जेव्हा ताम्राश्म-कास्य युगातून लोहयुगाकडे वाटचाल सुरू होती. वाढती लोकसंख्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरू लागली होती. तेव्हा येथील चिंतनशील मनांनी तत्त्वज्ञानाची सहा शास्त्रे किंवा षड्दर्शने निर्माण केली. न्याय-वैशेषिक, सांख्य-योग आणि मीमांसा-वेदान्त. पैकी सांख्य हे मूळचे निरश्वरवादी, अज्ञान हे बंधन व ज्ञान हीच मुक्ती मानणारे. याच तत्त्वज्ञानावर आधारलेले; पण परमेश्वराचे अधिष्ठान व मनाची एकाग्रता यातून सिद्धी-मुक्ती मिळवणारे तत्त्वज्ञान योगशास्त्राने दिले. योगसूत्रांचा कर्ता पतंजली. त्याचा काळ विवाद्य असला तरी साधारण इ. स. पू. दुसरे शतक धरला जातो. पातज्जल योगसूत्रे एका छोटयाशा पुस्तिकेत उपलब्ध आहेत. स्वामी विवेकानंद लिखित पुस्तकामुळे पाश्चिमात्य जगाला या विषयाचा परिचय झाला. प्रो. विल्यम जेम्स व लिओ टॉलस्टॉय हेसुद्धा त्यामुळे प्रभावित झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद गणेश वामन गोगटे यांनी केला (कर्नाटक प्रकाशन, चिराबाजार, मुंबई-२). त्यामुळे योगशास्त्राच्या प्रचंड परिभाषेची ओळख करून घेता येते. दुसरे एक पुस्तक The Yoga aforisms of patanjali by william Q judge, bombay 20, 1965 Theosophical society तर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

योगशास्त्राची पहिली तीन सूत्रे अत्यंत मौलिक असून, कुणाच्याही कल्याणाची आहेत. योगाचे सार यात येते.
२ योगचित्तवृत्तिनिरोध:।
३ तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थानम्।
४ वृत्तिसारूप्यमितरत्त।

मन नेहमी भरकटत असते. राग, लोभ, द्वेष, खेद, हर्ष, चिंता वगैरे गरफटलेले असते. या सर्व चित्तांच्या वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग. असा निरोध साधला की, माणूस मूळ स्वरूपात येऊन स्थिर होतो. कल्ल In peace of himself या अवस्थेला पोहोचतो. जे. कृष्णमूर्तीच्या शब्दात त्याचे मन Vacant होते. एरवी तो कुठल्या तरी वृत्तीशी एकरूप झालेला असतो.

यात कोणताही देव-दैववाद नाही, चमत्कार नाही. अशा अवस्थेत मन एकाग्र झाल्यावर श्रवण, मनन, निदिध्यास केल्यास न समजलेली गोष्ट अचानक समजते, एखादे कोडे उलगडते, त्यालाच साक्षात्कार म्हणायचे. आर्किमिडीज, न्यूटन यांना असे साक्षात्कार घडले. त्यामागे त्यांची तपश्चर्या होती. सर्वसामान्य व्यक्तीलाही यातून योग्य निर्णय सुचतो, मार्ग सापडतो.

योगशास्त्राची आसने शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी विकसित केलेली आहेत, याबद्दलही दुमत नाही. मात्र ती जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली करावी लागतात; पण गुरू, गुरुभक्ती, गुरुकृपा, प्रचिती यावर आधारलेली योगविद्या बुद्धीशी वैर धरून अंधश्रद्धेला कडव्या नैतिक पातळीवर नेऊन बसवते. योगाशी निगडित असलेल्या सिद्धी तसेच कुंडलिनी शक्ती यांचाही विचार करू; पण तत्पूर्वी ज्या Theosophical societyवर उल्लेख येऊन गेला, त्याबद्दल काही खुलासा आवश्यक आहे.

थिऑसॉफिकल सोसायटी हे भारताच्या धार्मिक आणि राजकीय इतिहासातील एक प्रकरण आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून युरोपीय पंडितांना पौर्वात्य परंपरा, भाषा, धर्म, कला, तत्त्वज्ञान याबद्दल सक्रिय कुतूहल निर्माण झाले होते. डार्विनच्या उत्क्रांतीवादामुळे व वैज्ञानिक शोधांमुळे ख्रिस्ती धर्म श्रद्धांना मुळातच तडा गेला होता. विज्ञानवाद, बुद्धिवाद, औद्योगिक क्रांती व यांत्रिक जीवन यांचा उबग निर्माण झाला होता. त्याचबरोबर धर्म हाच अत्याचार, हिंसाचार, तिरस्कार यांच्या मुळाशी आहे, हे कळून चुकले होते. म्हणून धर्मशास्त्र Theologyऐवजी ते देवशास्त्र Theosophy कडे वळले. सर्व मानवजातीचा धर्म एकच असला तर विश्वशांती प्रस्थापित होईल, असे त्यांना वाटले. यातून १८७५ साली अमेरिकेत ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ची स्थापना झाली. मॅडम ब्लाव्हॅटस्की (रशियन) व कर्नल अलकॉट (अमेरिकन) या सोसायटीच्या संस्थापकांनी १८८० साली बौद्ध धर्म स्वीकारला. आगामी बुद्ध मैत्रेय धर्मा-धर्मातील लढाया थांबवून मानवजातीला एक बनवील, अशी त्यांची श्रद्धा होती; पण या उदार मानवतावादाला एक दुसरी बाजू होती.

एक तर ही मंडळी मोठया अंधनिष्ठेची शिकार होती व दुसरे म्हणजे त्यांचे ‘युनिव्हर्सल ब्रदरहूड’ हे ‘युनिव्हर्सल व्हाइट ब्रदरहूड’ होते. त्यांच्यातील दिव्यशक्तीमुळे त्यांना दूरच्या नजरेआड असलेल्या वस्तू दिसत. मृतात्म्यांशी संपर्क साधता येई. पूर्व जन्मांचे ज्ञान होई. दुस-याच्या मनातले कळे. व्यक्तीभोवती रंगीत वलये दिसत. त्यातून त्या व्यक्तींचे सत्त्व, रज, तम हे गुण कळून येत. अशांना योगविद्येमधील ‘सिद्धी’ न भावल्या तरच आश्चर्य. भारतभूमीत त्यांचे पाय सहजपणे रोवले गेले. ते कार्य पुढे अ‍ॅनी बेझंट बाई व सहकारी लेडबीटर यांनी पार पाडले. मद्रासजवळ अद्यार येथे मुख्यालय थाटले व जे. कृष्णमूर्ती या बालकाला आगामी बुद्ध घडवण्याची जबाबदारी स्वीकारली, तो इतिहास येथे प्रस्तुत नाही; पण या उद्योगासाठी पाठोपाठ द्रव्याचा ओघ आला. मोठमोठया इमारती उठल्या, एक विशिष्ट अभिजनवर्ग अनुयायी बनला.

दुसरा मुद्दा White brotherhood या मंडळींना उत्क्रांतीवाद मान्य होता. उत्क्रांती टप्प्याटप्प्याने घडत असते. सध्या सर्वात प्रगत लोक म्हणजे युरोपीय गोरे. म्हणून सर्वप्रथम व्हाइट लोकांमध्ये ब्रदरहूड स्थापन करायचे. मग त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राउन, यलो करीत आफ्रिकेतील ब्लॅक लोकांनाही त्यात आणायचे. म्हणजे साम्राज्यवादाचा छुपा डाव त्यामागे होता. त्यात व्यवहारी शहाणपणाचा भाग एवढाच होता की, बळाचा वापर टाळून व भारतीयांना हळूहळू प्रशासनात व सत्तेत सहभागी करून घ्यायचे. इंडियन नॅशनल काँग्रेस (१८८५) स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणारे अ‍ॅलन ऑक्टेव्हियन ह्यूम वगैरे उदारमतवादी थिऑसॉफिस्ट होते, हा मुद्दा येथे महत्त्वाचा.

योगसूत्रे पतंजलीने रचली असली तरी योगविद्येची सुरुवात बरीच आधीपासून झालेली आहे. योग, तंत्र-मंत्र या सुविद्या, जादूटोणा स्त्रीचा सहभाग याचा निकटचा संबंध आहे. म्हणून त्यात चमत्कार करून दाखवणे याला स्थान असते. योगाचे हटयोग व राजयोग असे दोन प्रमुख प्रकार सांगितले जातात. मत्स्येंद्रनाथ, गोरखनाथ वगैरेंनी हटयोग विकसित केला, तर पतंजलीचा राजयोग होय. ज्या अष्टसिद्धीने वरील लोकांच्या विश्वासामुळे योगी, जोगी-जोगिणी, गुरू, जगद्गुरू, संत, महंत, गॉडमेन यांना महत्त्व येते, त्यांचा आत्मत्वाच्या अनुभूतीत निषेध केलेला आहे. तरी त्यांना आधार पातज्जल योगसूत्रांतूनच मिळतो. आठ सिद्धी अशा :

आणिमा- दुस-या शरीरात सूक्ष्मरूपाने प्रवेश
महिमा-विश्वाचे स्पंदन अनुभवणे
लधिमा- पिसाइतके हलके होणे
गरिमा- अणूला पर्वातासारखे जड करणे
ईशित्व- शिवाप्रमाणे प्रभावी सर्वव्यापी होणे
वशित्व- वशीकरण, संमोहन
प्रकाम्य- आकाशात उडणे
प्राप्ती- कुठेही क्षणार्धात पोहोचणे व परत येणे
या अष्टसिद्धी पुन्हा कुंडलिनी शक्ती व सहा चक्रे यांच्यावरील विश्वासाशी निगडित आहेत.

अनेकांचे हितसंबंध यात गुंतलेले असल्यामुळे त्यांच्या पावित्र्याला कुणी धक्का लावीत नाही. If the reason is against man, man goes against reason. तरीपण अनेक संस्था व व्यक्ती यांचा उघड निषेध करतात. त्याविरुद्ध चळवळी चालवतात. एक उदाहरण पाहा.

धर्म, अंधश्रद्धा यांच्यावर आपण हल्ला चढविला ते ठीक. पण योग, कुंडलिनी, अध्यात्म यांच्यावर आपण का टीका करता?

‘‘योग, कुंडलिनी वगैरे सगळ्या गोष्टी धर्माशी निगडित आहेत म्हणून लाखो लोक त्यावर श्रद्धा ठेवतात. पण त्याचे प्रमाण कोणीही दाखवीत नाही. योगविद्या एक प्रकारचा व्यायाम म्हणून ठीक, पण त्याच्याशी अध्यात्म, आत्म्याची उन्नती वगैरेची सांगड घातली जाते ती केवळ अंधश्रद्धा कुंडलिनी जागृत करणे वगैरे बद्दल मी जाहीर आव्हान दिले आहे. पण कुणी एक जणसुद्धा ते करून दाखवू शकलेला नाही.’’

प्रभाकर उध्र्वरेषे यांनी डॉ. अब्राहम कोवूर यांची १९७६ साली नागपूर येथे मुलाखत घेतली, त्यातून उद्धृत. (किर्लोस्कर, फेब्रुवारी १९७७)
Nobody has and ever had supernatural power असेही अब्राहम कोवूर म्हणतात.

कुंडलिनी शक्ती

जीवात्म्याला तीन शरीरं असतात. स्थूल, सूक्ष्म व मनो किंवा कारण शरीर, ही तीनही शरीरे एकमेकांत अंतर्बाह्य व्यापलेली किंवा गुंफलेली असतात. परंतु एकापेक्षा दुसरे व दुस-यापेक्षा तिसरे इतके सूक्ष्म आहेत की, त्यांच्या विरळतेची कल्पना करता येत नाही. त्यामुळे ते एकत्र असूनही एकाचा दुस-याला अडथळा येत नाही.

उच्च शरीरामध्ये सूक्ष्म अवस्थेमध्ये कुंडलिनी शक्ती असते. कुंडलिनी जागृत झाल्यास ती सहा चक्रांमधून कार्यान्वित होते व चक्रांना सक्रिय करते. गुरूच्या मदतीशिवाय कुंडलिनी जागृत केल्यास त्या साधकाचे अध:पतन होऊ शकते. या शक्तीचा दुरुपयोग होण्याचीच जास्त शक्यता असते व त्यामुळे ते साधकाकरिता अत्यंत धोक्याचे ठरते. कुंडलिनी एक महान शक्ती आहे. ती जागृत झाल्यास मनुष्याला निम्न भूमिका जाणीवयुक्त पार करण्यास मदत करते. ती विश्वात्मक शक्तीचा अंश असते. कुंडलिनी कुणालाही सातव्या भूमिकेपर्यंत नेऊ शकत नाही. एखाद्या महान योग्याच्या मार्गदर्शनाखाली कुंडलिनी जागृत केल्यास ती अनेक अनुभव देऊ शकते.

 

योगी म्हणजे काय ?

‘योगी’ शब्दाबद्दलचे वरील दोन्ही समज अगदी टोकाचे आहेत. योगी म्हणजे काय याबाबत तुम्ही-आम्ही काही निर्णय देण्यापेक्षा गोरक्षनाथांसारख्या दिग्गजाचे याविषयी काय म्हणणे आहे ते पाहणे जास्त संयुक्तिक ठरेल तेव्हा या लेखात त्याविषयीच अधिक माहिती घेऊ.

maxresdefault (1)योग-अध्यात्म शास्त्रामध्ये ‘योगी’ हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरला जातो. जर तुम्ही योगशास्त्राची विशेष ओळख नसलेल्या एखाद्या सर्वसामान्य भारतीयाला ‘योगी म्हणजे कोण?’ असा प्रश्न विचाराल तर तो सांगेल की योगी म्हणजे कोणी एक आत्मसाक्षात्कारी पुरुष, चमत्कार दाखवण्यात अतिशय पटाईत असा सिद्ध पुरुष वा सर्वसंग परित्याग केलेला, शीर्षासनसारखी आसने करणारा, ऊन-वारा-पाऊस यांचा काही एक परिणाम न होणारा, बहुतेक वेळ हिमालयात घालवणारा असा बैरागी अथवा साधू. याउलट जर हाच प्रश्न तुम्ही अमेरिकेसारख्या एखाद्या पाश्चात्य देशातल्या व्यक्तीला विचारलात तर तुम्हाला ‘योगा’ करणारा एवढेच उत्तर मिळेल. त्यात परत ‘योगा’ म्हणजे बहुतेकवेळा ‘योगा स्टुडियो’मध्ये जाऊन केलेली योगासने एवढाच अर्थ सांगणा-याला अभीप्रेत असतो.

‘योगी’ शब्दाबद्दलचे वरील दोन्ही समज अगदी टोकाचे आहेत. योगी म्हणजे काय याबाबत तुम्ही-आम्ही काही निर्णय देण्यापेक्षा गोरक्षनाथांसारख्या दिग्गजाचे याविषयी काय म्हणणे आहे ते पाहाणे जास्त संयुक्तिक ठरेल तेव्हा या लेखात त्याविषयीच अधिक माहिती घेऊ.
गोरक्षनाथांनी आपल्या ‘सिद्ध सिद्धान्त पद्धती’ नामक ग्रंथाच्या सहाव्या उपदेशात योगी, सिद्ध आणि अवधूत या संज्ञांचा ऊहापोह केलेला आहे. सहाव्या उपदेशात ते म्हणतात –

‘योगोस्यातीति योगी।’
‘जो योगमार्गाचे अनुसरण करतो तो योगी.’

गोरक्षनाथ हे नाथसंप्रदायाचे प्रवर्तक आणि प्रसारक असल्याने येथे योग शब्दाने त्यांना नाथसंप्रदायोक्त कुंडलिनी योग सुचवायचा आहे. आता योगमार्ग म्हणजे काय? केवळ सकाळ-संध्याकाळ काही साधना करणे म्हणजे योगमार्ग नव्हे. योगशास्त्राचे दहा यम आणि दहा नियम यांचे आयुष्यभर पालन म्हणजे योगमार्ग अथवा योगजीवन. ‘हठयोग प्रदीपिकेत अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृति, दया, आर्जव, मिताहार आणि शौच हे दहा यम सांगितले आहेत. तर तप, संतोष, अस्तिक्य, दान, इश्चावरपूजा, सिद्धांतवाक्य श्रवण करणे, लज्जा, मती, जप आणि हवन हे दहा नियम सांगितले आहेत.

जी व्यक्ती आपल्या आयुष्यात योगसाधनेबरोबरच या वीस मूल्यांचे कसोशीने पालन करण्याचा प्रयत्न करते केवळ तीच व्यक्ती योगी या संज्ञेस पात्र आहे. योग्याच्या आयुष्याचे प्रथम उद्दिष्ट परमेश्वरप्राप्ती हे असते. अन्य गोष्टींना त्याच्या लेखी दुय्यम स्थान असते.
कुंडलिनी योगामार्गावरील योग्याच्या प्रगतीचे चार टप्पे सांगितले जातात.

ते चार टप्पे म्हणजे :

» आरंभ
» घट
» परिचय
» निष्पत्ती

आरंभावस्थेत योगी योगजीवनाला सुरुवात करतो. एखाद्या गुरूकडून दीक्षा घेऊन तो योगसाधनेत स्वत:ला पारंगत बनवण्यात प्रयत्नशील असतो. योग्याचा गुरू तीन प्रकारचा असू शकतो –

‘पुरुष गुरू, सूक्ष्म गुरू आणि दैवी गुरू. पुरुष गुरू म्हणजे हाडामासाच्या देहाने शिष्यांना ज्ञान प्रदान करणारा. ‘सूक्ष्म गुरू म्हणजे असे सिद्ध जे सूक्ष्म रूपाने साधकाला दीक्षा देतात.’ अशी दीक्षा साधारणत: स्वप्नात अथवा ध्यानमग्न अवस्थेत प्राप्त होते. दैवी गुरू म्हणजे साधकाचे आराध्य दैवत. साधकाला आपापल्या पूर्वकर्मानुसार कोणत्या प्रकारचा गुरू प्राप्त होणार ते अवलंबून असते. गुरू कोणत्याही प्रकारचा असो, साधक त्या त्या गुरूच्या आज्ञेनेच साधनारत होत असतो.

साधनामार्गावर साधकाची पावले घट्ट रुजली, तो साधनेत पारंगत झाला की घटावस्था सुरू होते. या अवस्थेत योगमार्गावरील प्रगतीची काही चिन्हे साधकाला दिसू लागतात. त्याचा प्राणमय कोष प्रस्फुटित होतो.

परिचय अवस्थेत साधकाची कुंडलिनी जागृत होते. प्राण सुषुम्नेत प्रवेश करू लागतो. चक्रभेदनाला सुरुवात होते. योग्याला आपल्या पूर्व कर्माचे ज्ञान होते. लक्षात घ्या की कुंडलिनी जेव्हा जागृत होते तेव्हाच योगशास्त्रानुसार साधकाचे अध्यात्मजीवन ख-या अर्थाने सुरू होत असते म्हणून त्याला परिचय असे म्हटले जाते.

‘निष्पत्ती अवस्था एक उच्च कोटीची अवस्था आहे.’ या अवस्थेत योगी समाधीत स्थिर होतो. तहान-भूक इत्यादी शारीरिक विकारांपासून तो पूर्णत: अलिप्त असतो. त्याची कुंडलिनी सहस्ररात पोहोचते. त्याला आत्मसाक्षात्कार घडतो. तो आपल्या कर्माचा समूळ नाश करतो. असा योगी सिद्ध बनायला पात्र बनतो.

अर्थात हे सांगितले पाहिजे की वरील वर्णन हे अगदी संक्षेपाने दिलेले आहे. त्यात अनेक सूक्ष्म स्तर आहेत. वरील प्रत्येक पायरी चढण्यास योग्याला अनेक वर्षाचा किंवा अगदी अनेक जन्मांचाही कालावधी लागू शकतो. ‘योगी म्हणजे वरीलपैकी कोणत्या तरी एका अवस्थेपर्यंत पोहोचलेला योगसाधक.’

 

निरोगीपणाचे क्लेश दूर करण्यासाठी योग

आपण जोपासत असलेल्या नकारात्मक भावना व विचार आपल्या मनस्थितीवर, कार्यक्षमतेवर व आपल्या शरीराच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. या संबंधीच्या पाच क्लेशांचा विचार योगाभ्यासात केलेला आहे.
yogaस्वयंविकासाच्या आणि आरोग्याच्या दिशेने जात असताना आपल्या प्रगतीमध्ये कशामुळे अडथळे येतात, याची कल्पना आपल्याला असायला हवी. योगाने मनातील विशिष्ट दोष शोधले आहेत. हे दोष नाहीसे करता येत नाहीत, पण त्यांचे परिणाम लक्षणीय प्रमाणात कमी करता येऊ शकतात, जेणे करून त्यांचा दुष्परिणाम होणार नाही किंवा ते मनाच्या सकारात्मकतेमध्ये असंतुलन साधणार नाहीत. या संरचनात्मक दोषांना क्लेश असे म्हणतात. या दोषांमुळे आपण ऐहिक विश्वामध्ये हरवून जातो, असे योगाचे मत आहे.

क्लेश पाच प्रकारचे आहेत – अविद्या (दुर्लक्ष), अस्मिता (अहंकार), राग (आसक्ती), द्वेष आणि अभिनिवेश (बदलाविषयी भीती).

या क्लेशांचा सामना कशाप्रकारे करायचा ते समजून घेण्यासाठी यापैकी प्रत्येक क्लेशाचा सविस्तर विचार करूया.

दुर्लक्ष यासारखे असलेले अविद्य, कायमस्वरूपी नसलेले, अशुद्ध, वेदनादायी, नॉन सेल्फ हे क्लेश शुद्ध, आनंददायी, सेल्फ म्हणून घेत आहे. त्यामुळे दुर्लक्ष ही आपण अनेकदा अनुभवत असलेल्या अन्य सर्व दोषांची जननी आहे. आपण जीवनाच्या उदात्त हेतूकडे पाहायला शिकायला हवे. दुसरा क्लेश म्हणजे, अस्मिता किंवा अहंकार. आपली मते व असुया, आपल्या निर्णयावर व संतुलनावर परिणाम करते. आपण प्रत्येक गोष्ट आपल्या पूर्वग्रहानुसार जोखायला लागतो. अस्मितेतून राग व आपुलकी निर्माण होते.

जीवनशैली, आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत आपुलकी आणि रागातून पुढचे द्वेष हा क्लेश निर्माण होतो. द्वेष क्लेशमुळे व्यक्ती, कल्पना व ऑब्जेक्ट आदीविषयी अनेक नकारात्मक भावना वा तिरस्कार तयार होतो. राग व द्वेष आपल्याला सातत्याने गुंतवून ठेवतात व असंतुलन तयार होते. आपण जोपासत असलेल्या नकारात्मक भावना व विचार आपल्या मनस्थितीवर, कार्यक्षमतेवर व आपल्या शरीराच्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. वर नमूद केलेल्या क्लेशांतून अभिनिवेश तयार होतो. आहे त्या स्थितीविषयी प्रेम किंवा बदलांबाबत वा मृत्यूबाबत भय असे त्याचे वर्णन करता येईल. भयामुळेच आपण अनावश्यक अस्वस्थता व संभ्रमात राहतो.

पुढील पद्धतीच्या योगामार्फत क्लेशांची तीव्रता कमी करता येऊ शकते :

सकारात्मक गुण रुजवणे आणि जे चूक आहे त्यापासून जे बरोबर आहे ते वेगळे करण्याचा प्रयत्न करणे यामुळे बराच फरक पडू शकतो. दुर्लक्ष हा क्लेश कमी करण्यासाठी प्रामुख्याने याचा वापर केला जातो. आपण आपल्यात आणि अन्य ऑब्जेक्टमधील फरक ओळखला पाहिजे. आणि कायमस्वरूपी असलेले व नसलेले यातील फरक स्पष्ट करता येईल असा दृष्टिकोन घडवायला पाहिजे.

पाच प्रकारच्या क्लेशांमुळे विचार करण्याची चुकीची पद्धत तयार होते आणि ते गुणांमध्ये बदल होण्यास कारणीभूत ठरतात. योगसूत्र म्हणते, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये अविद्य (दुर्लक्ष) हा क्लेश असतो तेव्हा बाकीचे क्लेशही त्यानंतर प्रवेश करतात. जीवनातल्या एका उदाहरणाने हे स्पष्ट करता येईल : सकाळी उठल्यानंतर मला ठाऊक असते की ही ध्यानधारणेची वेळ आहे आणि ते करायला हवे हे मला माहीत असते. पण माझे मन खेळ खेळू लागते. मी आणखी थोडा वेळ झोपले तर बरे होईल (अविद्य), पांघरूणात लोळणे किती आनंददायक असते (राग). पांघरूणाबाहेर आरामदायी वाटत नसल्याने मला पांघरूणातून बाहेर यावेसे वाटत नाही (द्वेष). प्रत्यक्ष होत असल्यासारखे मी हे स्वप्न अनुभवते. मला ते तसेच कायम ठेवावेसे वाटते (अभिनिवेश). मला आज ध्यानधारणा करावीशी वाटत नाही, मला त्याची गरज नाही (अस्मिता).

हा प्रसंग आपणा सर्वासोबत घडतो. आपले क्लेश आपल्याला कसे त्रास देतात ते आपण पाहू शकतो. पण यासंदर्भात दिलेल्या योगिक पद्धतींच्या नियमित सरावामुळे आपल्याला क्लेशांमध्ये घट करता येते आणि चांगल्या सवयी व सकारात्मक विचार रुजवता येऊ शकतात. यामुळे मन व शरीर निरोगी राहते.

आजच्या धकाधकीच्या, व्यग्र जीवनात, विविध भावना व्यक्त होत असतात आणि त्यातील बहुतांश या भीतीवर आधारित असतात. भीती ही सर्वात सक्षम भावना असून त्यामुळे आपल्यापैकी बहुतांश जणांना त्रास होत असतो.

आजारी पडण्याची भीती

नुकसान होण्याची भीती

म्हातारपण येण्याची भीती

मृत्यूची भीती

वास्तविक, भय हा आपल्या स्वभावाचा भाग बनला आहे. नकारात्मक मानवी स्वभावामध्ये खोलवर पाहण्याच्या अध्यात्मिक पद्धतीमुळे सकारात्मक आकलन होते व विश्वास, दया, प्रेम, पत व स्वीकारार्हता अशा आपल्या भावना वाढवण्यास, तसेच यामार्फत स्वयंविकास व स्वयंओळख या दिशेने जाण्यासाठी मदत होते.

सुखासन – आनंदी स्थिती

मांडी घालून बसा.

पंजा वरच्या दिशेला करून हात गुडघ्यावर ठेवा.

तर्जनी व अंगठा जोडा.

डोळे बंद करा व निवांत व्हा.

ही कृती करत असताना श्वसनावर लक्ष केंद्रित करावे.

भ्रमरी – भ्रमरासारखी पद्धत

ध्यान स्थितीमध्ये बसा.

नाकाने दीर्घ श्वास घ्या.

श्वास सोडताना भ्रमसारखे गुंजन करा.

ही कृती ५ ते १० मिनिटे करा.

योनी मुद्रा – गोंधळापासून एकांत

मांडी घालून सुखासनात बसा. सुलभ स्थिती.

अंगठे कानावर ठेवा आणि तर्जनी बंद केलेल्या पापण्यांवर.

आता मधले बोट नाकपुडय़ांवर ठेवा, करंगळी खालच्या ओठावर व त्या बाजूचे बोट वरच्या ओठावर ठेवा.

कोपरे जमिनीला समांतर राहतील, याची काळजी घ्यावी.

ही मुद्रा करत असताना श्वसनावर लक्ष केंद्रित करावे.

या मुद्रेमध्ये ५ ते १० मिनिटे राहावे.

योगेंद्र निष्पंधभाव – हालचाल न करण्याची स्थिती

भिंतीच्या आधाराने वाका, डोके िभतीला टेकवा व पाय समोर ताणून आरामात बसा.

तुमच्या पायांमध्ये २-३ फूट अंतर ठेवा.

हात अलगदपणे मांडीवर ठेवा, पंजे छताच्या दिशेने ठेवा.

काही अंतरावरून जाणा-या वाहनाचा आवाज ऐका.

या स्थितीमध्ये ५ मिनिटे बसा व कोणत्याही दूरवरच्या आवाजावर लक्ष केंद्रित करा.

योगेंद्र लय

ध्यान स्थितीमध्ये बसा आणि डोळे मिटा

श्वसनाकडे लक्ष द्या.

प्रत्येक श्वास व उच्छवासावर लक्ष केंद्रित करा. आजूबाजूचे सगळे विसरा आणि केवळ श्वसनावर लक्ष एकाग्र करा.

या स्थितीत दहा मिनिटे आराम करा.
==================================

kundalini marathi
kundalini chakras in human body
kundalini meditation in hindi
kundalini chakra in hindi pdf
yoga in marathi language
kundalini chakra in hindi
how to awaken kundalini shakti in hindi
sahaja yoga meditation steps
kundalini dhyan
kundalini energy awakening
meditation tips in marathi
spirituality meaning in marathi
how many chakras in human body
yoga for kundalini awakening
kundalini meaning
कुंडलिनी जागरण
how many chakras
kundalini shakti benefits in hindi
yoga asanas in marathi
kundalini spirit
sahaja yoga meditation steps in hindi
kundalini images
meditation terms
meditation in marathi language
meditation meaning in marathi
yoga information in marathi
kundalini activation
kundalini jagran ki vidhi in hindi
kundalini energy
the kundalini
kundalini meditation
how to activate chakras in human body
kundalini jagran mantra
kundalini
kundalini yoga poses
meditation in marathi
sahaja yoga meditation
reside meaning in hindi
kundalini experience
what is kundalini
yoga terminology
kundalini definition
sushumna nadi in hindi
kundalini syndrome
yoga tips in hindi
what is kundalini energy
all chakras
kundalini awakening experience
yoga and chakras
kundalini awakening process
kundalini chakra
muladhara chakra meditation hindi
kundalini jagran yoga
yogasana information in marathi language
kundalini symptoms
yoga asanas pdf in marathi
how to awaken chakras
kundalini awakening in hindi
kundalini awakening meditation
how to awaken kundalini
kundalini yoga tamil
chakra in hindi
chakra yoga
kundalini jagran ke upay
kundalini rising
chakra yoga poses
kundalini shakti awakening
kundalini rising symptoms
chakra awakening
kundalini awakening
kundalini energy symptoms
7 chakras names
how to activate kundalini
kundalini shakti kaise jagrit kare
how to open kundalini chakra
what is kundalini awakening
kundalini yoga in hindi pdf
kundalini sakti
yoga types in marathi
yoga in hindi
kundalini jagran in hindi video
importance of yoga in hindi
kundalini awakening pdf book in hindi
sushumna nadi
spontaneous kundalini awakening
kundalini jagran video
sahaja yoga in hindi
kundalini awakening mantra
कुण्डलिनी शक्ति
how to activate kundalini chakra
kundalini awakening techniques
awaken your kundalini
kundalini awakening youtube
chakra images
7 chakras in hindi
sahaja yoga marathi pdf
conscious meaning in marathi
kundalini awakening symptoms side effects
kundalini awakening signs
kundalini yoga in hindi
kundalini awakening benefits
kundalini shakti
kundalini yoga hindi books free download
yoga in marathi
how to jagrut kundalini shakti
kundalini shakti in marathi
kundalini awakening symptoms and dangers
kundalini jagran
pranayam in marathi
kundalini books
kundalini in telugu
7 chakras in human body
kundalini awakening symptoms
yoga videos in hindi
kundalini shakti in tamil
what happens after kundalini awakening
chakra meditation in hindi
yog in kundli in hindi
कुंडली जागरण विधि
yog in hindi
kundalini jagran vidhi in hindi
kundalini power
sahaja yoga in marathi
kundalini in hindi
कुण्डलिनी जागरण के लक्षण
kundli jagrit karna
kundalini shakti in hindi
7 chakras of body
how to awaken kundalini shakti
kundalini sadhana in hindi
kundalini jagruti
kundli chakra
कुंडली जागरण कैसे करे
kriya yoga poses
कुण्डलिनी जागरण की विधि
कुण्डलिनी जागरण तरीका
kundli jagrit mantra
kundalini yoga in telugu
kundalini yoga in tamil pdf
मूलाधार चक्र जागरण
yoga shakti in hindi
kundalini jagaran
kundalini yoga postures
kundalini jagran in hindi
kundalini jagran kaise kare
kundli jagrit
कुण्डलिनी जागरण मंत्र
yoga in marathi pdf
kundalini jagran in hindi pdf
online kundali matching for marriage free in marathi
divya marathi
kundalini vidya pdf
effects of kundalini awakening
kundalini jagran yoga in hindi
कुंडलिनी चक्र
kundalini jagran vidhi
कुंडलिनी
kundalini awakening process in tamil
what is kundalini jagran
kundalini yoga chakras
kundalini jagran process in hindi
horoscope in marathi
kundalini dhyan in hindi
कुंडलिनी जागरण के उपाय
kundalini shakti jagran
books on kundalini awakening in hindi
kundalini serpent
kundali in hindi
kundalini jagran in hindi book
kundli jagrit karne ke upay
online kundali matching in marathi
jagran
kundali marathi
kundalini awakening mantra in hindi
yoga marathi book
online kundali marathi
kundali milan in marathi
yogasana in marathi pdf
7 chakras in human body pdf in hindi
kundli in marathi
kundalini meditation in hindi pdf
kundalini book in hindi
हिंदी जागरण
kundalini jagran vidhi in hindi pdf
kundalini shakti mantra
marathi kundali
how to kundalini jagran in hindi
kundalini shakti in marathi pdf
kundalini tamil
kundalini awakening tamil
kundalini jagran mantra hindi
how to awaken kundalini shakti in hindi pdf
chakra meditation in hindi pdf
kundali making in marathi
marathi kundali online
sahaja yoga chakras
how to do kundalini jagran
online marathi kundali
kundalini jagran process
date panchang kundali matching in marathi
kundalini jagruti in marathi
kundalini chakra details in hindi
kundalini yoga in marathi
kundalini jagruti in hindi
kundalini shakti in hindi pdf
kundalini in marathi
kundalini shakti mantra in hindi
kundalini jagran yoga in hindi pdf
kundalini jagran in hindi language
kundalini chakra mantra in hindi
kundli jagrit mantra in hindi
sapta chakra kundalini in hindi
muladhara chakra jagran in hindi
kundalini awakening in hindi pdf
kundalini yoga in hindi language
kundalini shakti benefits
kundalini shakti jagran in hindi
kundalini shakti awakening symptoms
symptoms of kundalini awakening in hindi
kundalini chakra sadhana
muladhara chakra meditation in hindi
kundalini shakti hindi me
kundalini shakti kaise jagaye in hindi
kundalini yoga chakras in hindi
kundalini pranayam in hindi
kundalini hindi pdf
kundalini jagran vidhi pdf
power of kundalini shakti in hindi
kundalini power in hindi
kundalini shakti book in hindi
kundalini jagrit kaise kare
kundalini jagaran in hindi
kundalini energy rising
my kundalini
mooladhara chakra in hindi
kundalini jagran ka tarika
kundalini in hindi language
kundalini people
muladhara chakra in hindi
kundalini jagruti mantra
chakra jagran in hindi
kundalini yoga poses pdf
kundalini rising effects
kundalini awakened person
astrology in marathi 2016
kundalini shakti jagran mantra
kundalini release
کندالینی
kundali jagrit in hindi
kundalini snake
agya chakra jagran in hindi
kundalini spiritual awakening
kundalini yoga book in hindi
dhyan yog chakra in hindi
agya chakra jagran mantra
seven chakras in hindi
how to activate kundalini chakra in hindi
raising kundalini energy
kundalini awakening chakra meditation
kundalini awakening techniques pdf
kundalini electricity
kundalini awakening process in hindi
how to activate kundalini shakti in hindi
how to activate seven chakras in human body in hindi
kundalini opening
kundalini yoga awakening symptoms
spiritual meaning in marathi
ways to awaken kundalini
saat chakra
swami samarth guru charitra in marathi
muladhara chakra activation in hindi
sai samarth
information of yoga in marathi
श्री स्वामी समर्थ उपासना
chakra kundalini awakening
my kundalini experience
kundalini rising through chakras
योगासने मराठी
kundalini wiki
define kundalini
chakra jagran
what does kundalini energy feel like
chakras in human body in hindi
shakti energy awakening
swami samarth upasana in marathi
meaning of meditation in marathi
kundalini meditation in tamil
kundalini jagran in hindi language pdf
opening chakras kundalini
datta maharaj
the kundalini experience
yogasana book in marathi
shiva kundalini
meditation information in marathi
sapta chakra in human body
kundalini awakening process in hindi pdf
kundalini shakti in telugu
jnaneshwar
7 chakras of body in hindi
kundalini goddess shakti
kundalini jagran ke anubhav
meditation yoga hindi
kundalini mudra in hindi
الكونداليني
kundalini yoga chakras in human body
yog shakti in hindi
how to open seven chakras in human body in hindi
kundalini jagaran vidhi in hindi
kundli jagrit karne ki vidhi
कुण्डलिनी
kundalini books pdf in hindi
कुण्डलिनी जागरण
kundalini jagran diksha
what is kundalini shakti in hindi
spine meaning in marathi
kundalini shakti hindi video
spirit meaning in marathi
kundalini chakra images
आज्ञा चक्र जाग्रत
seven chakra in hindi pdf
सहज योग कुंडली जागरण
कुण्डलिनी जागरण विधि
dormant meaning in marathi
gulavani maharaj
sahaja yoga marathi songs
kundalini malayalam
yogic chakras in human body
surya chakra in human body
awake in hindi
kundalini awakening techniques in hindi
seven chakras of body in hindi
yog shakti hindi
kundli jagrit karne ka mantra
body chakra in hindi
kundalini awakening in telugu
saat chakra of human body in hindi
kundalini meaning in tamil
kundli jagrit kaise kare
kundli jagrit karne ki vidhi in hindi
kundli jagrit karna in hindi
kundalini meaning in hindi
kundalini shakti in hindi pdf free download
कुंडलिनी शक्ति
7 chakras meaning in hindi
कुंडली जागरण
kundli sakti
swadhisthana chakra in hindi
kundalini jagran ke lakshan
kundali jagrit
muladhara chakra hindi
awakening in hindi
jagrt
कुंडलिनी जागरण मंत्र
jagriti in hindi
कुंडलीनी जागरण
sapta chakra meaning
jagarun
कुण्डलिनी जागरण साधना

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *