Dohale Jevan Patrika In Marathi
whatsapp dohale jevan invitation in marathi
traditional dohale jevan invitation in marathi
marathi dohale jevan invitation
dohale jevan patrika in marathi
dohale jevan patrika
dohale jevan invitation card marathi
आग्रहाचे निमंत्रण
शालु हिरवा , जरतारी काठ चंदनाचा पाठ , पक्वान्नांचे ताट
श्रीखंड खिरीला रंग केशराचे ।।सुगन्धित वाळा , उटी चंदनाची
हौस पुरवा फळांची फुलांची ।। कौसल्याचा राम , वकीचा शाम, असेल तयाचे रूप मनोरम
पळसाद कानी घुंगुर वाळयाचे ।। हवे नको काय ते तु सांगायचे ओटी भरण आज कौतुकाचे ।।
आग्रहाचे निमंत्रण
“कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा घरी येणार येणार गं.
लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहळे रामराय. ओटी भरा गं ओटी भरा, हिची ओटी भरा.
वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते,
शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणि नव्या पाहुण्याची चाहूल घरादाराला आनंदाच्या सरींनी भिजवीते.”