UDDHAV THAKARE PACHASA INSTEAD OF CHALISA

UDDHAV THAKARE PACHASA INSTEAD OF CHALISA ‘हनुमान चालिसा’च्या धर्तीवर ‘उद्धव पचासा’ हा ग्रंथ रचण्यात आला असून, सैनिकांनी त्याचे नित्य पठण केल्यास त्यांना धनप्राप्ती, बलप्राप्ती यांचा लाभ होईल, असे ह.भ.प. आबासाहेब पुरंदरे यांनी म्हटले आहे. हा ग्रंथ पूर्णरूपात लवकरच शाखा-शाखांना विक्रीसाठी (ऊर्फ पावती फाडण्यासाठी) उपलब्ध करून दिला जाईल. या ग्रंथाची ही एक झलक ! ‘उद्धव पचासा’…