श्रीदत्तलीलामृताब्धिसार

श्रीदत्तलीलामृताब्धिसार

हा एक हजार ओव्यांचा ग्रंथ पेटलाद येथें ७व्या चातुर्मासांत झाला. प्रत्येंकी १०० ओंव्यांच्या दहा लहरींचा हा ग्रंथ प्राकृत असून, श्रीदत्तपुराण व श्रीदत्तमाहात्म्य यांतीलच दत्तचरित्र यांत संक्षेपाने आले आहे. त्या ग्रंथांत अंतर्भूत असलेल्या श्रीदत्तसंप्रदायाचे तत्त्वज्ञान, उपासना व साधनामार्गांचे मार्गदर्शन, कार्तवीर्यार्जुन, यदु, अलर्कादि शिष्यांना श्रीदत्तप्रभूंनी केलेल्या उपदेशाच्या माध्यमांतून साररूपाने आले आहे. ग्रंथाची भाषा थोडी जुनी असली तरी सोपी व रसपूर्ण आहे आणि मांडणी सुबोध आहे. या ग्रंथातील विषयानुक्रम असा आहे.
लहरी विषय
दत्तावतार व अर्जुनानुग्रह
सप्तगाथा
कार्तवीर्यप्रताप
अर्जुनमुक्ति
(परशु)रामोत्कर्ष
मदालसोत्कर्ष
अलर्कगति
आयुर्वरदान
नहुषविजय
१० यद्वनुग्रह, अलंकार
  फलश्रुति

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *