Sanskrit Subhashit

गुणदोषौ बुधो गृह्णन् इन्दुक्ष्वेडाविवेश्वर:|
शिरसा श्लाघते पूर्वं परं कण्ठे नियच्छति||

भगवान शंकराने ज्याप्रमाणे चन्द्र आणि विष यांना न्याय दिला आहे, त्याप्रमाणे शहाण्या माणसाने करावे. पहिल्याला [चंद्राला] देवाने मस्तकावर स्थान दिलं आहे. तर विष गळ्यातच रोखलं आहे. चांगल्याचा सन्मान करावा पण वाईट मात्र पोटातच घेऊ नये.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *