Joke – Manual of Dr.M.R.Joshi, Sadashiv Peth

Pune Special..!
Manual of Dr.M.R.Joshi, Sadashiv Peth:

😃 Do not borrow at all! Even if we have less patients, it will work!

😃 Take the prescribed full treatment! If the very smart patients who take incomplete treatment do not get the marks, they defame the name of the doctor!

😃 There is no rule/vow that every disease will be cured by us! I am a doctor, not your god!

😃 Patient should not come to the hospital wearing lungi/banyan/bermuda! You don’t live in Chennai!

😃 The said checks should be done as soon as possible!
(Inspected by your local will be cured by our local)

😃 Only one responsible person should accompany one patient! We have not arranged a wedding here to come with friends and family! Also, don’t share your own forms with your companions! You have to pay a separate fee for each person! (Free examination of one patient and his entire household, this scheme is not available in our hospital)

😃 If you want to take an injection, you should prepare your mind at home, this is not a kindergarten class for struggling like children!

😃 Don’t take the doctor’s time by asking if you can take the medicine brought by a relative’s advice to the hospital!
(Eat each other at home and eat there)

😃 After getting checked by the consultant, don’t show the file back to the family doctor and eat his head!

😃 Doctors have wife and kids, they also have personal life, they can go on vacation anywhere and do anything in their personal life, you have nothing to do with it!(Doctors never gossip about your personal life)

😃 Do not take the anger of the bad experience from some doctor on other doctors! (If the doctors take the anger out on us for the bad experience from other patients, we have to merge into infinity)

😃 If you become a customer, the doctor will become a shopkeeper!
You first become a ‘man’, then the doctor will definitely become a ‘godman’..!

  • (Only for treatment) Your doctor!
  • पुणे स्पेशल..!
  • डॉ.म.रा.जोशी,सदाशिव पेठ यांची नियमावली:
  • 😃 उधारी अजिबात नको ! आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील !
  • 😃 लिहून दिलेली पूर्ण ट्रिटमेंट घ्यावी ! अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरांचेच नाव बदनाम करतात !
  • 😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होईल असा काही नियम/नवस नाही ! मी डाॅक्टर आहे, तुमचा कुलदैवत नाही !
  • 😃 पेशंटने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये ! आपण चेन्नई मध्ये राहत नाही !
  • 😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्यात !
  • (तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले जाईल)
  • 😃 एका पेशंटसोबत एकाच जबाबदार व्यक्तीने सोबत यावे ! इष्टमित्र सहपरिवार यायला इथे आम्ही लग्नाची पंगत बसविलेली नाही ! तसेच सोबत आलेल्यांनाही मध्ये-मध्ये आपल्या स्वतःच्या कंप्लेटस् सांगू नयेत !आपणास प्रत्येक व्यक्तीची वेगळी फी द्यावी लागेल ! (एका पेशंटवर त्याच्या अख्ख्या घरादाराची तपासणी फ्री,ही योजना आमच्या दवाखान्यात तरी नाही)
  • 😃 इंजेक्शन घ्यायचे असल्यास मनाची तयारी घरूनच करुन यावी, ऐनवेळी लहान मुलांसारखा आकांडतांडव करण्यासाठी हा बालवाडीचा वर्ग नाही !
  • 😃 कोठल्यातरी अर्धवट नातेवाईकाच्या सल्ल्याने आणलेल्या औषधी, दवाखान्यात दाखवायला आणून त्या घेऊ का असे विचारुन डाॅक्टरांचा वेळ घेऊ नये !
  • (घरीच परस्पर खाऊन तिकडेच खपावे)
  • 😃 कन्सलटंट कडून तपासून आल्यावर ती फाईल फॅमिली डाॅक्टरकडे परत दाखवून त्याचे डोके खाऊ नये !(सगळ्याच देवांना नवस करू,जो पावेल त्याचा फेडू; असं डाॅक्टरबाबतीत नसतं.)
  • 😃 डाॅक्टरांना बायको-मुलं आहेत, त्यांनाही वैयक्तिक आयुष्य असतं, ते कुठेही सुट्टीवर जाऊ शकतात आणि ते वैयक्तिक आयुष्यात काहीही करू शकतात, त्याच्याशी तुमचे काही घेणेदेणे नाही !(तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल डाॅक्टर कधीही गाॅसीपींग करत नाहीत)
  • 😃 कुठल्यातरी डाॅक्टरकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग इतर डाॅक्टरांवर काढू नये ! (इतर पेशंट्सकडून आलेल्या वाईट अनुभवाचा राग डाॅक्टर्संनी पण आपल्यावर काढला, तर आपल्याला अनंतात विलीन व्हावे लागेल)
  • 😃 तुम्ही ग्राहक बनला, तर डाॅक्टर दुकानदार बनेल !
  • तुम्ही आधी ‘माणूस’ बना, मग डाॅक्टर अवश्य ‘देवमाणूस’ बनतील..!
  • -(ट्रिटमेंट पुरताच)आपला डॉक्टर!

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *