जसराज जोशी – sangeet

परवा त्या आपल्या ‘योयो’चे एक गाणे ऐकत होतो.. ‘इसे केहेते है हिप हॉप हिप हॉप.. ’ तसा मी योयोचा चाहता वगरे अजिबात नाही; पण त्याची काही गाणी (जसे ‘अंग्रेजी बीट’, ‘मनाली ट्रॅन्स’) त्यांच्या प्रोग्रॅमिंगसाठी (संगीत संयोजन) आवडतात. त्याच्या लिरिक्समध्ये ब्रेक्स, यमक वापरण्याची पद्धत कधी कधी वेगळी असते खरी, पण तरीही त्यातल्या काव्याकडे माझे लक्ष जात…

जसराज जोशी – list

तो चिरतरुण आवाज म्हणजे माझ्या मते, भारताच्या संगीत इतिहासातील सर्वात अष्टपैलू गायिका.. सर्वात जास्त गाणी गाणारी गायिका असा विक्रमही या संगीत सम्राज्ञीच्या नावावर आहे.. नाव अर्थातच आशा भोसले. ८ सप्टेंबरला आपल्या आशाताईंचा ८२वा वाढदिवस झाला. आशाताईंनी तब्बल १२ हजारपेक्षाही जास्त गाणी गायली आहेत म्हणे आजवर! अर्थात ही सगळीच्या सगळी गाणी कुठल्या एका प्ले लिस्टमध्ये बसणे…

जसराज जोशी – कान तृप्त करणारे संगीत

येत्या २७ तारखेला आहे वुल्फगँग अमॅडीयस मोझार्ट या महान अभिजात संगीतकाराचा २५९ वा जन्मदिवस. जेमतेम ३५ वर्षांच्या आयुष्यात आणि २४ वर्षांच्या कारकिर्दीत (हो..नवव्या वर्षांपासून..अद्भुत!) त्याने पाश्चिमात्य अभिजात संगीतात (western classical music) प्रचंड मोठं काम करून ठेवलं आहे. त्याने अधिकृत माहितीनुसार ४१(नवीन मताप्रवाहानुसार ६४) सिंफन्या लिहिल्या. (ज्यातील पहिल्या १३ त्याने ९ ते १४ या वयात लिहिल्या)…

Unveiling the Magnificence: A Journey Through Ayodhya’s Ram Temple

Introduction In the heart of India, nestled within the embrace of history, culture, and profound belief, lies Ayodhya—a city synonymous with devotion, architectural splendor, and natural beauty. Today, Ayodhya is witnessing a historic event of monumental significance—the construction of the Ram Temple. This article embarks on a privileged journey through the final stages of this…