गणपती प्रार्थना

* गणपती प्रार्थना * प्रारंभी विनती करू गणपती विद्या दयासागरा || अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वर || चिंता,क्लेश,दारिद्र्य,दुख: अवघे देशांतरा पाठवी || हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी ||

नृसिंह सरस्वती अष्टक

नृसिंह सरस्वती अष्टक . इन्दु कोटी तेज करूणासिंधु भक्त वत्सलम नंदनात्रिसुनूदत्त मिन्दिराक्ष श्रीगुरूम | गंध माल्य अक्षतादि वृंददेव वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम ||१|| . माया पाश अंधकार छायादूर भास्करम आयताक्ष पाहि श्रियावल्लभेशनायकम | सेव्य भक्त-वृंद वरद भूयो भूयो नमाम्यहम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम||२|| . कामादि शन्मत्ता गजां कुसम त्वाम चित्त जादि वर्ग…

श्री शाकंभरी देवीची आरती

॥ श्री शाकंभरी देवीची आरती ॥ शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥ जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥ मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने केलास दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती…

श्री लिंगाष्टक

श्री लिंगाष्टक ब्रह्ममुरारी सुरार्चित लिंङगं | निर्मल भासित शोभित लिंङगं || जन्मज दुःख विनाशक लिंङगं | तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || १ || देवमुनि प्रवारार्चित लिंङगं | कामदहन करुणाकर लिंङगं || रावण दर्प विनाशक लिंङगं | तत् प्रणमामि सदाशिव लिंङगं || २ || सर्व सुगंध सुलेपित लिंङगं | बुद्धी विवर्धन कारण लिंङगं || सिद्ध सुरासुर…

sahana vavatu

नारेश्वर येथील स्वामी रंगावधुत यांच्या ‘रंगवाकसुधा’ या पुस्तकातील अर्थ देत आहे. हा वैदिक पंचशील मंत्र आहे. “सह नाववतु’- (सह नी अवतु) तो परमपिता परमेश्वर आपले दोघांचे (गुरु-शिष्याचे) रक्षण करो! एक संरक्षित आणि दुसरा उपेक्षित राहिला तर कालान्तराने दोघांचा नाश होतो. “सह नौ भुनक्तु”- आपण दोघे ऐश्वर्य आणि विविध सुखोपभोग भोगु! एक सुख-सोयींमधे लोळेल, चांदीच्या ताटात…

मराठीत दत्तबावनी

मराठीत दत्तबावनी जय योगीश्वर दत्त दयाळ II तूच एक जगती प्रतिपाळ II अत्रनुसये करूनि निमित्त II प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ ब्रम्हाSच्युत शंकर अवतार ॥ शरणांगतासि तू आधार ॥ अंतर्यामी ब्रम्ह स्वरूप ॥ बाह्य गुरू नररूप सुरूप ॥ काखिं अन्नपूर्णा झोळी ।। शांति कमंडलु करकमळी ॥ कुठे षड्भुजा कोठें चार ॥ अनंत बाहू तू निर्धार ॥…

मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी आपण देवाची नेहेमीच प्रार्थना करतो,अशीच ही एक प्रार्थना. तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा सर्व संकटे दूर करोनी रक्षी रे जगदीशा (१) प्रातःकाळी सायंकाळी दिवसा रात्री केंव्हाही शिशुवरी तव कृपा असुदे चिंता त्याची तू वाही (२) दुष्ट नजर त्या कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी ,फोडी ,तू…

श्री क्षेत्र नारेश्वर, गुजराथ येथील प.पू. श्री रंगावधुत स्वामींची ही श्री रंग बावनी

|| श्री रंग बावनी || ब्रम्हानंदि निमग्न शांत भगवन ज्ञानेश योगीश्वर | रेवातीरि निवासी संत हृदय श्रीदत्त सिद्धेश्वर || भावातीत भवाब्धितारक गुरु श्रीरंग स्वामी प्रभू | वासूदेव पदी सदा नत असे श्रीरंग भावे नमू || ||अवधूत चिंतन श्री | गुरुदेव दत्त || || सदा शुद्धचित्ती स्मरु रंग दत्त || ||ओम श्रीरंग प्रसन्नो अस्तु|| जय सद्गुरु…

अंबेची आरती Ambechi Aarti

  अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो| प्रतिपदेपासूनी ती घटस्थापना करूनी हो| मूलमंत्र जप करूनी भोवते रक्षक ठेवूनी हो| ब्रम्हाविष्णूरुद्र आईचे पूजन करीती हो| उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो ।।धृ।। द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो। सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।। कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो। उदोकारें…

आरती नर्मदेची Aarti Narmdechi

श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित आरती नर्मदेची जय जय नर्मदे ईश्वरि मेकलसंजाते || नीराजयामि नाशिततापत्रयजाते || जय जय ||१|| वारितसंसृतिभीते सुरवरमुनिगीते || सुखदे पावनकीर्ते शंकरतनुजाते || देवापगाधितीर्थे दत्ताग्रयपुमर्थे || वाचामगम्यकीर्ते जलमयसन्मूर्ते ||जय जय ||२|| नन्दनवनसमतीरे स्वादुसुधानीरे || दर्शितभवपरतीरे दमितान्तकसारे || सकक्षेमाधारे वृत्तपारावारे || रक्षास्मानातिघोरे मग्नान्संसारे ||जय जय || ३|| स्वयशःपावितजीवे मामुद्धर रेवे || तीरं ते…