जलधोरण
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, समर्थ रामदासस्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य आदींनी पाण्याचा वापर किती काटकसरीने आणि नियोजनपूर्वक केला हे पाहिले की सरकारचा करंटेपणा लक्षात येतो. सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या २५ वर्षांच्या राजवटीत १२ वर्षे अवर्षणाची होती. त्याने तलाव, कालवे व विहिरींच्या निर्मितीवर भर देऊन कृषी विकास व समृद्धीचे शिखर गाठले. कुरण…