॥ श्रीयोगेश्वरी (अंबेजोगाई) देवीची आरती ॥ जय देवी जय देवी जय योगेश्वरी अंबे ।आरती करितो भावे तुजला जगदंबे ॥धृ॥कोकण प्रांती अंबे घेऊनी अवतारभक्ती मार्गा जगती वाढविले फारजयंति नगरी मारून दंतासुर
रेणुका मातेची आरती जय देवी श्री देवी, रेणुका माते ।आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते ॥मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती ।वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती ॥१॥जय देवी श्री देवी, रेणुका माते ।आरती ओवाळीतो
श्रीयोगेश्र्वरीची आरती धन्य अंबापुर महिमा विचित्र ।पार्वती अवतार योगिनी क्षेत्र ।दंतासुर मर्दोनि केलें चरित्र ।सिद्धांचे स्थळ ते महा पवित्र ।जयदेवी जयदेवी जययोगेश्र्वरी ।महिमा न कळे तुझा वर्णिता थोरी ।जयदेवी जयदेवी
।। श्री करवीरनिवासीनीची आरती ।। ओम् सुंदर सात्त्विक सोज्वळ ब्रम्हर्श्री सगुणी,अनंत रवि तेजासम शोभे मुखरमणी,लोभसमानसहारी सुख सुंदरखाणी,हरिहर अजशासक श्री नारायणी राणी,जय दुर्गे, हरि जाये करविरपूरवासी ।नवदुर्गा सहित श्री पिठेश्वरवासी ,जय