Month: May 2024

आमच्या लहानपणी

आमच्या लहानपणी इंग्रजीचं फॅड अजिबात नव्हतंABCD …….XYZ याचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर , ते ही इंग्रजीच्या तासालाच !आणि आताABP माझा , CID , MRI , X-ray , Z-TV विचारूच नका