गणपतीस्तोत्र

गणपतीस्तोत्र

लहानपणी बालोपासना आणि रामरक्षेबरोबर हे गणपतीस्तोत्र देवाजवळ दिवा लागला की म्हणायचो. जयजयाजी गणपती, मज द्यावी विपुल मती । करावया तुमची स्तुती, स्फूर्ती द्यावी मज अपार ।। तुझे नाम मंगलमूर्ती, तुज