गणेश पुजा विधि

Ganesh Puja Vidhi – गणेश पुजा विधि

      पार्थिव गणपतीच्या पूजेचा शास्त्रार्थ   भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी मध्यान्हसमयी गणपतीपूजा करावी . प्रातःकाळी अंगाला तीळ लावून गरम पाण्याने स्नान करावे . बहुतेक वेळी गणपतीच्या पूजनाला तृतीयायुक्त