छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज – यांना समस्त विश्वाचा मानाचा मुजरा

दुर्गपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजश्रियाविराजीत सकळकुळमंडित राजनीती धुरंधर प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावंतांस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमंत श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी