डोहाळे जेवण गीत

डोहाळे जेवणाची गाणी lyrics – Dohale Jevan Geet

कसे लागले डोहाळे आज  सासूच्या  कानात सांग  सांग ..  सांग  हळूच  कानात  गुज  कानात सांगता सून झाली गोरी मोरी  गुज  कानात सांगता सून झाली गोरी मोरी  बोल कसे सांगू बाई