तुलजादेवी स्तोत्र

तुळजादेवी स्तोत्र

"आद्य शंकराचार्य विरचित तुळजाष्टक" टाईप करण्याचा योग शेवटी आज जुळुन आला! २६ ऑक्टोबर २००१ च्या 'सकाळ'च्या दसरा विशेष पुरवणीत श्री. वा.ल. मंजूळ यांचा "एक दुर्मिळ हस्तलिखित" असा लेख छापुन आला