फडणवीस व कांबळ्यांसाठी ब्राह्मणांच्याही शौर्यकथा!!

रोखठोक-फडणवीस व कांबळ्यांसाठी ब्राह्मणांच्याही शौर्यकथा!!

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण. त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप कांबळे यांनी ब्राह्मणांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. ब्राह्मण डरपोक किंवा घाबरट असे ज्यांना वाटते त्यांनी ब्राह्मणांच्या निवडक शौर्यकथा समजून घेतल्या