श्रीदत्तलीलामृताब्धिसार

श्रीदत्तलीलामृताब्धिसार

श्रीदत्तलीलामृताब्धिसार हा एक हजार ओव्यांचा ग्रंथ पेटलाद येथें ७व्या चातुर्मासांत झाला. प्रत्येंकी १०० ओंव्यांच्या दहा लहरींचा हा ग्रंथ प्राकृत असून, श्रीदत्तपुराण व श्रीदत्तमाहात्म्य यांतीलच दत्तचरित्र यांत संक्षेपाने आले आहे. त्या