[ad name="HTML"] [ad name="HTML"]
सांप्रती हा महाराष्ट्र देश बर्फाच्या गोळ्यासारखा थंड का पडला आहे? कोणाच्याच धमन्यांतील लाल रक्तपेशी उकळत कशा नाहीत? कोणाच्याच हातमुठी सळसळत कशा नाहीत? कोणाच्याच लेखण्यांची टोपणे उघडत कशी नाहीत? काय झाले