how to take teerth

How to take teerth

तीर्थ घेण्याचे नियम​ तीर्थप्रसाद एकत्रच घ्यावयाचा असल्याने आपण फक्त तीर्थ घेण्यासंबंधी शास्त्रसंकेत पाहू यात. तीर्थ स्वतः न घेता नेहमी ज्येष्ठांकडून अथवा पुरोहितांकडून घ्यावे. तीर्थ घेताना हात स्वच्छ असावेत. उजव्या हाताची