jayostute

Jayostute Lyrics

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०३ मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी लिहिलेले स्वतंत्रतादेवी वरील एकमेव, अद्वितीय आणि अजरामर स्तोत्र . जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!