Jayostute Lyrics
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९०३ मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी लिहिलेले स्वतंत्रतादेवी वरील एकमेव, अद्वितीय आणि अजरामर स्तोत्र . जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते! श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीती संपदांची स्वतन्त्रते भगवती श्रीमती राज्ञी तूं त्यांची परवशतेच्या नभांत तूंचि आकाशीं होशी स्वतन्त्रते भगवती चांदणी चमचम-लखलखशी गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या…