Sadanandacha Yelkot Yelkot Yelkot
|| सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट || नमोचंड मार्तण्ड ता खड्गधारी || १ || उभा जेजुरीला असे सौख्यकारी || २ || करीं शूल शोभे तुज़ी थोर सत्ता || ३ || नमो भैरवा शंकरा विश्वनाथा || ४ || अगा म्हाळसेच्या वरा देवराया || ५ || असावी शिरीं ती कृपाछत्र छाया || ६ || तुझ्यावीण आतां नसे कोण…