sahana vavatu
नारेश्वर येथील स्वामी रंगावधुत यांच्या ‘रंगवाकसुधा’ या पुस्तकातील अर्थ देत आहे. हा वैदिक पंचशील मंत्र आहे. “सह नाववतु’- (सह नी अवतु) तो परमपिता परमेश्वर आपले दोघांचे (गुरु-शिष्याचे) रक्षण करो! एक संरक्षित आणि दुसरा उपेक्षित राहिला तर कालान्तराने दोघांचा नाश होतो. “सह नौ भुनक्तु”- आपण दोघे ऐश्वर्य आणि विविध सुखोपभोग भोगु! एक सुख-सोयींमधे लोळेल, चांदीच्या ताटात…