Shree Mangeshachi Aarti

श्री मंगेशाची आरती Shree Mangeshachi Aarti

जय देव जय देव जय श्री मंगेशा| आरती ओवाळू तुजला सर्वेशा|| धृ|| महास्थान तुझे गोमंतक प्रांती| भावे करूनी करीतो तुजला आरती| महाभक्त तुझे निशीदिनी गुण गाती|मी तो दास तुझ्या चरणांची