Shree Radhakrut Shree Ganesh Stotram

Sri Radha Krut Ganesh Stotra – Mangalik Kundali Remedy

आपल्या जन्मपत्रिकेतील मंगळग्रहाच्या बलाबलावर आपणास अभेद्य समजल्या जाणा-या समस्यांवर अंकुश ठेवण्याची मनःशक्ती प्राप्त होत असते. लहानसहान समस्यांचे वादळही आपल्या अस्तित्त्वाचे समूळ उच्चाटन करेल अशी अनामिक भीती मनात पोसणारे अनेक जण