Shree Shankambhari Devichi Aaarti
🌹 *श्री शाकंभरी देवीची आरती* 🌹 दैत्यें सुरजन गांजित पडला दुष्काळ । देखुनि दानव वधिसी सक्रोधें प्रबळ । शाखा वटुनि पाळिसी विश्र्वप्रिय सकळ । भक्ता संकटी पावसी जननी तात्काळ ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय शाकंभरी । श्री वनशंकरी माये आदि विश्र्वंभरी ॥ धृ. ॥ सद्भक्ति देवी तू सुर सर्वेश्र्वरी । साठी शाखा…