मधुमेहा वर अतिशय उपयुक्त मन्त्र
गजाननां भुता: गणादि सेवितां
कपिथा जम्बु फलासरा भक्षीतां
ऊमासुतां शोका: विनाश कारणं
नमामि विघ्नेश्वरा: पद पंकजं
मधुमेहा वर अतिशय उपयुक्त असा वरील मन्त्र द्क्षीण भारतात प्रचलीत आहे,
फक्त मन्त्राने व्याधी जातील ह्या वर आता लोकांचा विश्वास राहीला नाही.
ह्या मन्त्राचा अर्थ विश्लेशण केल्यानन्तर ह्या मंत्राचा उपयोग अपल्या लक्षात येयील.
मधुमेहा वर काय औषधी घ्यावी हे ह्या मन्त्रात दिले आहे.
भूता: कडू
गणादि: सम्पुर्ण वरून खाल पर्यन्त, ( मूळा पासून फुला पर्यन्त)
कपिथा: कमळाचे देठ
जम्बु फला :जाम्भूळ
ऊमासुतां: गोड खाल्याने होणारा
शोका: रोग
विनाश कारणं: नाश होईल.
मन्त्राची पहील्या दोन ओळींचा अर्थ,
कारल्या ची पाने, फुले, मुळ, देठ, कमळाचे देठ, जाम्भूळ हे सर्व सारख्या प्रमाणात घ्यावे व त्याचा वाटुन
रस काढावा, व रोग्यास द्यावा,
मन्त्राची नन्तरच्या दोन ओळींचा अर्थ,
असे केल्याने गोड खाल्याने होणारा रोग अर्थात मधुमेहाचा नाश होईल.