ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2020 मध्ये पहिली ला किंवा first ला जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती मित्रांनो माझा मुलगा स मर्थ नितीन काकडे याच मी first ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर 40,000 पासून 1 लाखा पर्यंत आहे , मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठी च आज वर्षाला एवढे पैसे खर्च करायचे नोकरीची हमी असेल का नाही मग मला वाटतं जर प्रत्येक वर्षी त्याची फिस जर रिलायन्स , टाटा , मारुती सुजूकी , हिंदुस्थान युनीलिव्हर ,इन्फोसिस यासारख्या जगप्रसिद्ध कंपनीचे शेअर्स प्रत्येक वर्षी 1 लाखाचे घेतले आणि मुलाला zp च्या शाळेत घातले कॉन्व्हेंट मध्ये फिस न भरता तर मुलाच्या पहिली च्या वर्गाला असताना 1 लाख ,2 री ला 1 लाख 3 अस करत करत 15 वीला त्याचे शेअर्स 15 लाख असतील आणि पहिल्या वर्गात घेतलेल्या शेअर्स ची 15 वीला म्हणजे 15 वर्षांनी मिनिमम 1 कोटी असेल असे त्याच्या नवे 15 शेअर्स असतील आणि आणि जर आपण मागील 15 वर्षात वरील top कंपनी चे शेअर्स ची किंमत पाहिली तर माझ्या मुलाकडे 15 वीला पंधरा वर्षात टोटल रक्कम असेल कमीतकमी 1 कोटी जास्तीत जास्त 15 कोटी , मला अशी कल्पना सुचली जर कोणी यावर्षी मुलांना फर्स्ट ला घालणार असेल तर त्याला पहिलीला घाला यामुळे जिल्हापरिषद शाळा वाचतील आणि एका बापाची आयुष्याची कमाई सुद्धा वाचल आणि मुलाला शिक्षण पूर्ण झाल्यावर कोण्या कंपनीत किंवा नोकर म्हणून चाकरी करायची गरज नाही पडणार