Meaning of Ganpati Aarti in Marathi – गणपती आरती, शब्दश: अर्थ व निरुपण
गणपती आरती, शब्दश: अर्थ व निरुपण सुखकर्ता दु:खहर्ता = सुख देणारा दुःख हरण करणारा वार्ता = बातमी. अजूबाजूकडून सतत बातम्या येत असतात. त्या सुखाच्या व दुःखाच्या पण असतात. त्यातील विघ्नाच्या, दुःखाच्या राहू देऊ नको, नुरवी = न उरवी, फक्त प्रेम पुरव, दुःखाचा समुळ नाश करतो. पुरवी प्रेम कृपा जयाची = त्याची कृपा झाली की प्रेमवर्षाव भक्ताला लाभ होतो. सर्वांगी सुन्दर…