Konapudhe bows down to honyane, what are the benefits, he janoon ghya
ज्योतिषी टिप्स : कोणापुढे नतमस्तक होण्याने काय फायदा होतो हे जाणून घ्या आपल्या धर्म आणि संस्कृतीत काही गोष्टी केवळ सन्मानाशी जोडल्या जातात परंतु याबरोबरच ग्रहांचे शुभ आणि अशुभ प्रभाव देखील संबंधित आहेत. यापैकी एक म्हणजे वडीलजनांना नमस्कार करणे. नमस्कार केल्याने केवळ वडीलजनांचा सन्मान होतो एवढेच नव्हे तर सर्व ९ ग्रह यामुळे बळकट होऊ शकतात. तर…