Stotra

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि श्लोक मराठी अर्थ

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि श्लोक मराठी अर्थ

श्लोक 23
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥


या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही,

पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ॥ २-२३ ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *