Month: September 2023

Nirop Gheto Deva Aata PDF

जाहले भजन आम्ही नमितो तव चरण ।वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना ॥धृ॥ दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातोप्रेमे करुनिया देवा गुण तुझेची गातो ॥१॥ तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना,