History

Old weapons names and pictures – Part 3

इस्रायलची नेगेव्ह मशीनगन इस्रायलच्या संरक्षण उद्योगाने विकसित केलेल्या शस्त्रांमध्ये नेगेव्ह लाइट मशीनगनचा क्रमांकही वरचा आहे. आधुनिक काळातील प्रगत शस्त्रांमध्ये नगेव्हचा समावेश होतो. इस्रायली वेपन इंडस्ट्रीजने (आयडब्ल्यूआय) १९९०च्या दशकात गलिल रायफलच्या