Reflexology – Massage of Coconut oil on Leg

आपल्या पायाच्या तळव्यावर कोकोनट तेल लावा १. एका शेट्टी महिलेने लिहिले की माझ्या आजोबांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही, दात दुःखी नाही. एकदा त्यानी सांगितले की मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा भेटला. झोपताना तो पायाच्या तळांवर तेल लावण्यासाठी त्यांनी त्याना सल्ला दिला होता. आणि तेंव्हापासून हा उपचार…

How to save money which are getting waste on education

ज्यांचा मुलगा किंवा मुलगी 2020 मध्ये पहिली ला किंवा first ला जाणार त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती मित्रांनो माझा मुलगा स मर्थ नितीन काकडे याच मी first ला ऍडमिशन घेण्यासाठी पुण्यात बऱ्याच जागी फिस विचारली तर 40,000 पासून 1 लाखा पर्यंत आहे , मग मला एक आयडिया सुचली की जर मुलांच्या शिक्षणासाठी च आज वर्षाला…

Meaning of AM and PM of time is in Sanskrit also Sanskrit Clock

AM और PM संस्कृत है Do you know that the AM and PM terms which we often use to describe time of the day are not originally from English. Of course they have a meaning in Latin which isAnte Meridiem and Post Meridiem.[Meridies (Midday), Ante (Before) and Post (After), the term Ante Meridiem (a.m.) means…

Marathi Story on Action and Reaction

क्रिया तशी प्रतिक्रिया एक स्त्री आपल्या आलिशान कारने हायवे वरून शहराकडे जात असते. अचानक तिची कार बंद पडते. आकाश ही ढगांनी भरून आलेले असते. लगेच धो धो पाऊस पडतो. तिला गाडी दुरुस्त करण्याची काहीच माहिती नसते. ती इकडे तिकडे मदतीसाठी कोणी आहे का ते पाहते तिला कोणीच दिसत नाही. मदतीसाठी इतर गाडयांना हात दाखविते पण…

Marathi Story on Holy Pilgrimage

एके दिवशी आश्रमातील सर्व शिष्य आपल्या गुरूकडे गेले आणि म्हणाले,गुरूजी,आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला जाणार आहोत.. गुरु :-तुम्ही तीर्थयात्रेला का जाऊ इच्छिता? शिष्य :-आमच्या भक्तीमध्ये प्रगती व्हावी यासाठी. गुरु :-ठीक आहे मग जातांना माझ्यासाठी एक काम करा, हे कारले तुमच्या बरोबर न्या. जेथे जेथे ज्या ज्या मंदिरात जाल तेथील देवाच्या पाया पाशी ठेवा, देवाचा आशिर्वाद घ्या आणि…

Marathi Poem on Friendship

याला मैत्री म्हणतात…… काही आठवणी विसरता येत नाहीतकाही नाती तोडता येत नाहीत…. माणसं दुरावली तरी मन नाही दुरावतचेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदल्या तरी ओढ नाही संपतपावल अडखलली तरी चालण नाही थांबत अंतर वाढलम्हणून प्रेम नाही आटतबोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत गाठीनाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटतपरके झाले तरी आपलेपण नाही…

How arrived Lalbag Name to Suparibag area?

लालबागला लालबाग हेच नाव का पडलं? यामागे काय इतिहास आहे?…राजकीय पुढारी फिरोझशहा मेहता यांचा बंगला या भागातच होता. तो ज्या वाडीत होता तिथे आंबा, फणस, केळी, सुपारी यांची असंख्य झाडं होती. मुंबईचा भराव टाकताना या वाडीत टाकलेली माती मात्र लाल होती. त्यामुळे हा परिसर ‘लालवाडी’ म्हणूनच ओळखला जात होता. पुढे ‘वाडी’ ची ‘बाग’ झाली. त्यामुळे…

Marathi Poem on Lockdown because of Corona

काही म्हणापण इतकं मात्र खरं कीजगण्यातली मजाच सगळी हरवली येणं नाही जाणं नाहीसमोरासमोर बोलणं नाहीकट्ट्यावरच्या गप्पा नाहीमी तुला तु मला मन भरूनवाटी भरलं देणं नाहीलांब कुठं जाणं नाहीमोकळ्या हवेत फिरणं नाहीशनिवार नाही रविवार नाहीआज वार कोणता कळत नाहीपिक्चर नाही नाटक नाहीबाहेर कोणी जात नाहीघराचा झालाय कोंडवाडारस्त्याचा झालाय उकिरडाबोलून बोलून तेच ते‘ कंटाळा आलाय ‘ हेच…

Chandoba – Chandamama Painter Shankar

चांदोबा आपण सगळ्यांनीच आपल्या बालवयात चांदोबा/Chandamama नक्कीच वाचला आहे. अनेक देखण्या अप्सरा, सामान्य माणसं, शेतकरी, व्यापारी, राजघराण्यातील पुरुष, लहान बालकं… किती-किती म्हणून असायची ती चित्रं!! वाचन म्हणजे नक्की काय समजण्या आधी फक्त चित्र बघण्यात पण मजाच होती वेगळी, इतकी सुरेख जिवंत चित्र. तर त्या मासिकातील विक्रम आणि वेताळ कथामालेतील रुबाबदार विक्रम, त्याची टोकदार तलवार, तो…

Malvani Poem – Mya Malvani

‘ मिया मालवणी ‘ !!…………. मालवणी मानूसपयल्या कोंब्याक फाटफटीच उटतलो , निआदि वाडवन हातात घेतलो ;खळा , परडा झाडतलोनि , न्हानयेत आग घालतलो !………….१ झाडांका पानी लावतलोनि , चारो ढोरांच्या फुड्यात टाकतलो ;तांबयात दूधाची धार काडतलोनि , शिंक्यार न्हेवन ठेवतलो !…………..२ शेळकुंडाची मिशरी लावतलो ,नि , तोंडार पानी मारतलो ;मांजराक येक धबको देतलोनि तवसर दिस…